Friday, 13 March 2015


प्रेयसी :- प्रेमाचे चिन्ह जे बदाम त्यातून नेहमी आरपार गेलेला बाण का दाखवितात ?
प्रियकर :- जसे रस्त्यावरील रहदारीचे चिन्ह गाडी चालविण्याराला सावधानतेचा इशारा देते, तसेच प्रेमात पडू पाहणार्या मित्र-मैत्रिणी साठी हा सावधानतेचा इशारा आहे, " कि बाबांनो प्रेमात पडत आहात, पण जरा जपून, हा बाण टोचतो आणि हृदय दुखवले जाते !!!!

बेस्टफ्रेंड


एक मुलगा आणि मुलगी जेव्हा बेस्टफ्रेंड
असतात
आणि ते एकमेकांना प्रोपोज करत नाहीत ....
परंतु.. . .
जेव्हा त्यातील एक दुसर्या कोण्या अन्य
व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा..
त्या बेस्ट फ्रेंडला सर्वात जास्त
वेदना होतात....

असेल तर गमवायला घाबरतो...


ज्या बद्दल विचार करतो
ज्या बद्दल स्वप्न पहातो........
ज्याचे गाणे आनंदाने गातो
ज्यामुळे सुखाची झोप घालवतो...
सारे सुख त्यासाठी त्यागतो .........
नसेल तर त्याचा शोध घेते ...
असेल तर गमवायला घाबरतो...
त्या आधारे सारे जीवन जगून जातो .....
निरपेक्षपणे मिळावे हेचं मागंणे मागतो
जेव्हा गवसते काय करावे समजत नाही
त्या शिवाय दुसरे काही सुचतचं नाही
शब्द अगदी छोटा पण त्याची व्याप्ती उमगत नाही
सांगायचा प्रयत्न केल्यास सांगणे जमत नाही ......
शब्दात व्यक्त करणे अशक्य .......
त्या शिवाय जगणे कधी न शक्य .....
पहा कुठेही चराचरात दिसते
मनात अंतरी खोलवर वसते .....
असे काय आहे हे का विचारतात
अरे कदाचित ह्या सार्‍याला ' प्रेम ' म्हणतात.....

Sunday, 8 March 2015

Ehsaas

Hamari Hr Khushi Ka Ehsaas Tmhara Ho
Tumhare Har Gam Ka Dard Hamara
Ho,
Marr Bhi Jaaye To Hume Koi Gam
Nahi
Bas Aakhiri Waqt Ka Saath Tumhara
Ho