Thursday, 30 April 2015

मला आवडतं तुझ्यात हरवणं

मला आवडतं पिल्लू   तुझ्यात हरवणं...
मला आवडतं,
तुझं तासनतास बोलणं.
तुझ्या त्या गप्पांमध्ये,
तुझ्या डोळ्यात हरवणं.

मला आवडतं,
तुझं पावसात भिजणं.
हातातली छत्री टाकून,
तुझं प्रत्येक थेंबाला बिलगणं.

मला आवडतं,
तुझं माझ्यावर रुसणं.
पण कान पकडून उठाबशा काढल्यावर,
लगेच चेहर्‍यावर हसू उमटणं.

मला आवडतं,
समुद्रकिनारी तुझ्यासवे हिंडणं.
तुझा हात हाती घेऊन,
त्या वाळूत अनवाणी चालणं.
  
मला आवडतं,
तुला मिठीत घेणं,
मग मुद्दाम काही बहाणा करून,
तुझं मला दूर लोटणं.

मला आवडतं,
तुझ्यासवे रात्री गच्चीवर बसणं.
चांदण्या मोजता मोजता,
हळूच तुझ्या कुशीत शिरणं.

मला आवडतं,
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी वेचणं.
अगं खरच सांगतोय,
मला आवडतं फ्क्त. पिल्लू  तुझ्यात हरवणं,
तुझ्यात हरवणं तुझ्यात हरवणं.....

Tuesday, 21 April 2015

रडू तर येत होत

रडू तर येत होत, डोळ्यात मात्र दिसत नव्हत, चेहरा तर कोरडा होता, पण  मन मात्र भिजत होत.. डोळ्याच रडणे  हे कामच असत, कारण  डोळे पाहणारे बरेच असतात.. पण  मनाचे रडणे दिसत नाही.. कारण, मन जाणणारे कमी असतात..

Sunday, 19 April 2015

नाही प्रेम केलेस तरी चालेल पण

नाही प्रेम केलेस तरी चालेल पण तिरस्कार मात्र करू नकोस……….           नाही आठवण काढलीस तरी चालेल           पण विसरून मात्र जाऊ नकोस………… नाही बघितलं तरी चालेल पण बघून न बघितल्यासारख करू नकोस...........             सोडून दिलीस साथ तरी चालेल            पण  एकटा मात्र राहू नकोस............... सहन करीन मी सार पण सहनशीलतेचा अंत करू नकोस..........           निराश केले तरी चालेल           पण खोट्या आशा दाखवू नकोस............. फक्त एवढं बघ भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही...
Miss u my cute angle . .      

Wednesday, 8 April 2015

खूप miss करतो

आज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मी स्वतः स्वताशीच बोलतोय जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय आज मी तिला खूप miss करतोय आली कि नुसती बडबड आज जणू शांतता पसरलीय कुठे गेली रे ही….. तिला खूप miss करतोय येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार तहान भूक मेलीय माझी तिला कधी कळणार आज कसं वेगळंच वाटतंय रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय कुठे गेली रे ही….. तिला खूप miss करतोय लवकर ये ग मी वाट पाहतोय… आज कसं वेगळंच वाटतंय तिला खूप miss करतोय..

Friday, 3 April 2015

Whats app status


कुछ रिश्ते अनजाने में हो जाते हैं !
पहले दिल फिर जिंदगी से जुर जाते हैं !!
कहते हैं उस दौर को दोस्ती....!
जिसमे लोग जिंदगी से भी प्यारे हो जाते हैं !!


समझ सका न कोई मेरे दिल को !
ये दिल यूँ ही नादान रह गया !!
मुझे कोई गम नहीं इस बात का !
अफसोस हैं की मेरा यार भी मुझसे अंजान रह गया !!


उसको चाहते रहेंगे यूँ उम्र गुजर जायेगी !
मौत आएगी और जिंदगी ले जायेगी !!
मेरे मरने पे भी मेरे सनम को रोने न देना !
उसको रोते देख मेरी रूह तड़प जायेगी !!

प्यास ऐसी की पी जाऊ आँखे तेरी !
नसीब ऐसा की हासिल जहर भी नहीं !!
बे ग़र्ज वफाए कोई हमसे पूछे...!
जिसे टूट के चाहा उसे खबर भी नहीं !!


अब भी ताज़ा हैं जख्म सिने में !
बिन तेरे क्या रखा हैं जीने में...!!
हम तो जिन्दा हैं तेरा साथ पाने को !
वर्ना देर नहीं लगती हैं जहर मिने में !!


मुझे उसके पहलु में आशियाना न मिला !
उसकी झुल्फों की छाव में ठिकाना न मिला !!
कह दिया उसने बेवफा मुझको....!
जब उन्हें जानने का कोई बहाना न मिला !!


समझ न सके उन्हें हम !
क्योकि हम प्यार के नशे में चूर थे !!
अब समझ में आया जिसपे हम जान लुटाते थे !
वो दिल तोरने के लिए मशहूर थे !!


उदासी भी मुस्कान बन जायेगी !
रूकती हुई सांसे भी जान बन जायेगी !!
भेज दीजिये हवाओं में अपनी खुशबू !
वो ही हमारी ख़ुशी का फरमान बन जाएगी !!

आपकी धड़कन से हैं रिश्ता हमारा !
आपकी साँसों से हैं नाता हमारा !!
भूल कर भी कभी भूल न जान !
आपकी यादों के सहारे हैं जीना हमारा !!

चाहे प्यार कितनो भी दूर रहे !
प्यार के सिलसिले कभी न कम होंगे !!
जब भी लगे तुम तकलीफ में हो !
पलट कर देखना तेरे पीछे हम होंगे !!

नज़रों को आंसुओ की कमी नहीं होती !
फूलों को बहारों की कमी नहीं होती...!!
आप क्यूँ इस न चीज को याद करोगे !
आप तो आसमा हो और आसमा को सितारों की कमी नहीं होती !!

कल न हम होंगे न कोई गिला होगा !
सिर्फ सिमटी हुई यादों का सिलसिला होगा !!
जो लम्हे हैं चलो हँस कर बिता ले...!
जाने कल जिंदगी का क्या फैसला होगा !!