नाही प्रेम केलेस तरी चालेल पण तिरस्कार मात्र करू नकोस………. नाही आठवण काढलीस तरी चालेल पण विसरून मात्र जाऊ नकोस………… नाही बघितलं तरी चालेल पण बघून न बघितल्यासारख करू नकोस........... सोडून दिलीस साथ तरी चालेल पण एकटा मात्र राहू नकोस............... सहन करीन मी सार पण सहनशीलतेचा अंत करू नकोस.......... निराश केले तरी चालेल पण खोट्या आशा दाखवू नकोस............. फक्त एवढं बघ भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही...
Miss u my cute angle . .
Sunday, 19 April 2015
नाही प्रेम केलेस तरी चालेल पण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment