Wednesday, 31 December 2014

आयुष्यात  खरोखर  आलीस  तर

 स्वप्नी  पाहिले  तुला , अन्  विचार  आला  माझ्या  मना     हे  स्वप्न  सत्यात  साकारले  तर .....     तू  माझ्या  आयुष्यात  खरोखर  आलीस  तर ...........          प्रश्नांच्या  या  वादळाने , घातले  मनात  थैमान      स्वप्न   आणि  वास्तव  याची  उरली  नाही  जाण      स्वप्नातच  ठरवले  होते , एक मेकांचे  साथी  आपण  व्हायचे     अन्  एकमेकांच्या  दुनियेत  रंगून  जायचे .......................     बोलता  बोलता  मी , माळले  तुझ्या  केसात  गुलाबाचे  फूल     अन्  तु  ही  फुलवून  पाकळ्या  ओठांच्या , आपल्या  होकाराची      पटवून  दिलीस  खूण ...............       अचानक   वर्षाराणीनेही  केला  होता ,  आपल्यावर  तुषारांचा  वर्षाव       अन्  कुठूनतरी  ऐकू  आली  हाक  बचाव  बचाव ......................       वाटले  जणू  झोपेतच  धरला  माझा , कुणीतरी   कान ......      पण  हे  स्वप्न  नसून  सत्य  आहे , कळले  आल्यावर  भान.

Saturday, 27 December 2014

सागं ना सागं ना सागं न

सागं ना सागं ना सागं ना 'भेटशील ना तू मला'सागं ना... हरवलेल्या पावलाना वाट हळवी दाखवशील ना, हातात हात घेवूनी सोबत तू मला साथ देशील ना... सागं ना सागं ना सागं ना 'भेटशील ना तू मला'सागं ना... चाहूल लागता वसंन्ताची बहरती पालवी ही नवी, तशी तू होवून 'बहार' जीवन माझे बहारुन जाशील ना... सागं ना सागं ना सागं ना 'भेटशील ना तू मला'सागं ना... वाटेवरी विखूरलेल्या शब्दाना मी कवतात गुफू लागलो, परी तू आज होवून 'मेनका' कवतात माझ्या उतरशील ना... सागं ना सागं ना सागं ना 'भेटशील ना तू मला'सागं ना... धुदं उमलती नाजूक फुले,मलमली तूझ्या स्पर्शाने, तशी तू होवून 'गंध' हलकेच मनी गंधाळून जाशील ना... सागं ना सागं ना सागं ना 'भेटशील ना तू मला'सागं ना...

source for www.prem/wr/ryei/kavi.com

Wednesday, 24 December 2014

सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड बरोबर

सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड बरोबर बोलतय तरी कोण अलीकडे तिचा सारखा च एंगेज लागतोय फोन न्हवत होत बोलन चालन खुप त्रास व्हायचा दोन दोन दिवस आमच्या मधे अबोलाच असायचा म्हणूनच तिला घेउन दिला .... नोकियाचा फोन सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड बरोबर बोलतय तरी कोण मी जरा विचारल तर रुसूनच बसते दोन दोन दिवस माझ्या शी बोलनच बंद करते म्हणते कशी कस्टमर केअर चा आला होता फोन खरच का हो तिला ऐकवत असतील रिंग टोन .सांगा ना माझ्या गर्ल फ्रेण्ड बरोबर बोलतय तरी कोण पहिल फ़क्त माझ्या नंबर शिवाय कोणाचाच नंबर सेव न्हवता मेसेज चा तर तिथे आता पताच न्हवता आता तर मेमरी फुल होऊंन सिम कार्ड पण भरलेत दोन सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड ला मेसेज पाठवतय तरी कोंन अहो प्रतेक महिन्याच बिल मीच भरतोय जिवाला काहीच नाही खात पण तिचे लाड पुरवतोय तिच्या सुखासाठी मी काढलाय आय सी आय सी आय बँकेचा लोन अलीकडे मला दिसतोय खुप ड़ेंजेर झोन सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड सोबत बोल तय तरी कोंन अलीकडे तिचा सारखाच एंगेज लागतोय फोन अहो एंगेज लागतोय फोन.................

मैत्रीचा कायद

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....१ मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे, आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....२ मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....३ तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा

ते प्रेम होत कि मैत्

ते प्रेम होत कि मैत्री मला कधी कळलंच नाही           तुझ्यावर रुसन फुगण           न तू मला मनवण           मग मी हसून           तुझ्यावरचा  राग विसरणं ते प्रेम होत कि मैत्री मला कधी कळलंच नाही            तुला भेटायला  ओढ लागण            तुझ्याशी बोलाव वाटण            न कधीतरी मीच तुझ्या           गप्पांना कंटाळून निघून जाण ते प्रेम होत कि मैत्री मला कधी कळलंच नाही            आज  बसलेय मी एकटीच            न कातरवेळ  झालीय           क्षितिजापर्यंत नजर जातीये       न मन फक्त तुलाच शोधतय ……               आज कळतंय रे मला कि                ते प्रेमच होत ..........        सुरुवात फक्त मैत्री ने झाली होती        आज खोलवर मनात डोकून पाहिलं न जाणवलय        खरंच ! ते प्रेम होत ........

Saturday, 20 December 2014

SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,

असं प्रेम करावं…
थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा “अरे” करावं
असं प्रेम करावं

जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं

वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं

प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन: त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं

विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं ….
त्यासाठीच की आयुष्यात एकदा तरी प्रेमात पड़ाव…….

Tuesday, 16 December 2014

मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर
मनासारखा माणूस असावा लागतो . . एवढं असूनही चालत
नाही त्या माणसालाही मन असावं लागतं

*thise line creating in Travers suffering from akola to washim. At 9:34 Pm.*

आपलं प्रेम जगावेगळ

आजपर्यंत प्रेमात असं कधीच घडलं नसेल,
इतकं कुणी स्वतःला कधी छळल नसेल,
रात्र रात्र स्वतःची झोप उडवली नसेल,
इतकं प्रेम करूनही कुणी जळत राहील नसेल,
तुझ नि माझ प्रिये हे एकमेव प्रेम असेल,
ज्या प्रेमाला वासनेची किनारही नसेल,
इतकं वेड लागूनही कुणी अंतर ठेवलं नसेल,
इतकं खर प्रेम कुणी अनुभवलं नसेल,
नसानसात कुणाच्याही प्रेम वाहील नसेल,
आपलं प्रेम जगावेगळ हे जन्माजान्मच नात असेल..
*****N*$******

पूर्ण होतील का माझ्या मनोकामना..

कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर
एक चान्स दे मला तुझ्यासाठी करेल, जे केले नाही आजवर,
आंधळा झालोय तुझ्या प्रेमात मी कोणी सावरेल का मला,
स्वप्नात येते तू दिवस रात्रं याची चाहूल आहे का तुला,
तुझी आठवण येता चुकतो माझ्या हृदयाचा ठोका,
तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये बघण्याचा कधी सोडत नाही मोका,
असं वाटत कि तुझ्या सुंदर नयनांमध्ये स्वतःला विसरून जाऊ,
काळ्याभोर केसांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ,
का, कसे, केव्हा सांगू मी किती प्रेम करतो तुझ्यावर
भीती वाटते कि,काय असेल तिचे उत्तर
असा विचार येतो माझ्या मनात,
असतील का तिला माझ्या बद्दल भावना
आणि विचारातच मी अडकून जातो
कधी पूर्ण होतील का माझ्या मनोकामना..
*****N*$******

Monday, 15 December 2014

जीवन सुंदर होणार असत........

  
हसली की फसली असं मुलं समजतात,
येथेच मुलींसमोर ते खुळे ठरतात,
ते मुलींचं मन आहे हे ते विसरतात,
उगीच मनास वेड लावून नभी उंच उडतात,
पण तेच बिच्चारे अन वेडे ठरतात,
जेव्हा मुली त्यांना मित्र आहे सांगतात,
मुलीच हल्ली मुलांना मस्त उल्लू बनवतात,
एकावेळी कितीजणांना वेडी आशा लावतात,
मुले नुसतेच मुलींना स्वप्नात घेऊन फिरतात,
म्हणूनच मुली अभ्यासात मुलांच्या पुढे असतात,
मुलांनी मुलींच्या मागे नुस्तच धावायचं नसतं,
तीच मन ओळखल्याशिवाय प्रेमात पडायचं नसतं,
प्रेमात पडलं तरी करियर बघायचं असत,
कारण त्यामुळेच तर जीवन सुंदर होणार असत........

कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर

कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर
एक चान्स दे मला तुझ्यासाठी करेल, जे केले नाही आजवर,
आंधळा झालोय तुझ्या प्रेमात मी कोणी सावरेल का मला,
स्वप्नात येते तू दिवस रात्रं याची चाहूल आहे का तुला,
तुझी आठवण येता चुकतो माझ्या हृदयाचा ठोका,
तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये बघण्याचा कधी सोडत नाही मोका,
असं वाटत कि तुझ्या सुंदर नयनांमध्ये स्वतःला विसरून जाऊ,
काळ्याभोर केसांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ,
का, कसे, केव्हा सांगू मी किती प्रेम करतो तुझ्यावर
भीती वाटते कि,काय असेल तिचे उत्तर
असा विचार येतो माझ्या मनात,
असतील का तिला माझ्या बद्दल भावना
आणि विचारातच मी अडकून जातो
कधी पूर्ण होतील का माझ्या मनोकामना..
***N.S*****

व्हायचं ते होऊन

व्हायचं ते होऊन गेलं घडायचं ते घडून गेलं,
कळत नाही कसं पण मन प्रेमात पडून गेलं,
कळलं नाही मलाही कधी हातून निसटून गेलं,
तू भेटलीस अन मला सोडून गेलं,
कधी तुझ्या डोळ्यांत मन हरवत गेलं,
कधी तुझ्या केसांत मन गुंतत गेलं,
विचारलं तेव्हा मनाला हे काय चाललं,
तुला काही कळत नाही इतकचं मला म्हटलं,
माझचं मन माझ्याकडे ढुंकूनही पहात नाही,
तू नाद लावलास त्याला आता ते माझं राहिलं नाही..
✨N.s✨
.

Wednesday, 3 December 2014

थँक्स ना किंवा सॉरी,,.!

मुलगा: - पूजा माझ तुझ्यावर खुप
प्रेम
आहे गं
मुलगी :- चुप बस नालायक.
काही लाज
बीज
वाटते का नाही? घरी आई
बहीन
नाही वाटत.
मुस्काट फोडुन
ठेवेल.तुझी लायकी तरी आहे
का? निच कुठला.
मुलगा :- असं नको बोलू गं.
मी ईतकाही वाईट
नाही,जीतका तु
समजतेस.
मी तुला वाईट हेतुने नाही विचारले,
कोणीही तुझ्या प्रेमात पडावे इतके
अप्रतिम सौंदर्य आहे. तुला माहीत
नसेलही कदाचित
की ह्या भावना व्यक्त
करण्यासाठी मी कितीतरी रात्री आणि दिवस
खर्ची केल्या आहेत ते.... प्लिज
मला समजुन घे. हवे तर तु म्हणतेस तसाच
वागेन. मी सुधरेल, तुला खुप
चांगली वागणूक
देईल, पण मला अशी दुर लोटू नको. खर
तर
तुझ्या शिवाय मी राहुच शकत
नाही.
मुलगी :- ठीक आहे,
माझ्या साठी तुला त्या मुर्ख
मुलांची संगत
सोडून द्यावी लागेल.
तझ्या टपोरी मित्रांना तुला मुकावे
लागेल.
जिवनात काही करून दाखवायचे झालेच
तर
तुझ्या नालायक मित्रां बरोबर
टाईमपास
करणं सोडून द्याव लागेल.
मुलगा :- गप गं माकडतोंडे,
तुला थोडा भाव
काय दिला तर लगेच
अटी घालायला लागली.
उद्या प्रेमासाठी माझ्या आईचं
काळीज
मागशील?
माझ्या मित्रांसाठी तुझ्या सारख्या छप्पन
ओवाळून टाकेल.
कीतीही नालायक
असले
तरी माझ्या आगोदर
माझ्या आजारी बापाला हॉस्पिटल मध्ये
पोहचवनारे तेच आहेत.
मित्रांनी बळ दिलं
नसत तर तुलाही आज
विचारायची हिम्मत
झाली नसती...
आली मोठी शहानी...
चल
फुट.... मला नाही तुझी गरज....
माझे या ग्रुप वरील सगळे
मित्र यार लय भारी,,,,
आमच्यात नसते कधी,,,
थँक्स ना किंवा सॉरी,,.!
कीती ही भांडणे
झालीत,,,,
तरी
पण टीकुन रहाते
आमची यारी...
अशी ही आम्हा
मित्रांची एक
वेगळीच

दुनियादारी........!!

Duniyadari

Duniyadari

हृदय स्पर्शी प्रेम कथा

हृदय स्पर्शी प्रेम कथा
कुठे होतास तू, तुला अक्कल आहे का, गेले दोन तास मी सारखी तुला कॉल करतेय, बघ तुझ्या मोबाईल वर ७०-८० मिस-कॉल असतील.तुला कशी रे जरासुद्धा माझी काळजीनाही. काय समजतोस तू कोण स्वताला? अग हो हो हो, किती ओरडशील मी तरी काय करू मला नाही जमल फोन उचलायला, काही प्रोब्लेम होता... मला माहित आहे रे, तुला नेहमीच प्रोब्लेम असतात, खोटारडा आहेस एक नंबरचा, हल्ली खूप खोट बोलतोस माझ्याशी बसला असशील मित्रांबरोबर टवाळक्या करत आता लग्न झालायतुझ लहान नाहीस अजून. सोड न राग आता ये न मिठीत, मला माहित आहे तुझा राग माझ्या मिठीत आल्यावर पटकन पळून जातो...चुमंतर..... मी नाही येणार, सोड मला, मला नाही यायचय मिठीत... Raju आणि soni... एका वर्षापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला,प्रेम खूप होत दोघांच एकमेकांवर पण सततअशीच भांडण चालू असायची, जास्त गंभीर नसायची पण. कॉलेजपासून सचिन सवी वर खूप प्रेम करत होता, तिचाही त्याच्यावर खूप प्रेम होत, शिक्षण संपल्यावर  rajula एक चांगली नोकरी मिळाली, स्वताच्या पायावर उभा राहिला आणि त्याना sonila  डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली. तिने त्याला होकार दिला आणि त्याचं लग्न झाल."अग मला वाटल आपल्या सकाळच्या भांडणा नंतर तू आज तुझ्या आईकडे जाशील, आणि मग मी एकटाच असीन घरात, म्हणून मी तुला ऑफिस मधून निघताना कॉल नाही केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत होता मला वाटल अजून भांडशील त्यापेक्षा डायरेक्ट घरी जावूनच तुझा राग घालविण म्हणून हे बघ किती डेरी-मिल्क्सची चोक्लेट्स आणलीत तुझ्यासाठी." "मला नकोयत ती...आणि मी काय सारखी भांडतच असते कारे तुझ्याशी? मला काही दुसरे उद्योग नाहीत का?मला वाटल मी सकाळी जरा जास्तीच नाटक केली, तू रागावला असशील माझ्यावर म्हणून मी पण तुझ्या आवडीची चायनीज डिश बनवण्याची तयारी करून बसली होती, मला वाटल विचारव तुला, कि तू कधी येतोयस म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवल असत." "आता हे मला माहित होत का, तूच एक एसमेस करून सांगायचास ना हे. मग मी ऑफिस मधून लवकर निघून आलो असतो माझ्या लाडक्या बायकोसाठी, आतातरी ये ना मिठीत. नाही म्हणजे नाही.... मीनाय येणार जा." "त्यासाठी तर मी आलोय ना इथे..." "काय? तू मला मिठी मारण्यासाठी इथे आला आहेस का? मला आधी संग तू कुठे होतास इतका वेळ ते, अन तेही खर खर संग..... "बर मग आईक. मी ऑफिस मधून थोडा अर्धा-पावून तास उशीरच निघालो, निघायच्या आधीपासूनच तुझा कॉल येत होता, मला वाटल तू आता रागावशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भाद्क्शील, म्हणून मी फोन नाही उचलत होतो. मी विचार केला फटाफट drive करून अर्ध्या तासात घरी पोहचेन हेचोक्लेट्स घेवून. पण काय करू नेमका पावूस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला कि मला पुढच नीट दिसतही नव्हत, आणि तेवड्यात अचानक समोर एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार त्या ट्रक वर जावून जोरात आदळली. माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी शरीरात घुसल्या, त्यावेळी पणतुझा फोन वाजत होता पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता पण माझे हात निकामी झाले होते मी प्रयत्न करून सुद्धा फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या पाच मिनिटात कायझाले मला काहीच कळले नाही, कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला त्यातून अलगद उचलून वरती वरती खूप वरती घेवून गेला." सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली, तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होत. सवी खरोखरच झोपताना सचिनशी भांडून झोपली होती आणि तिला अशीच सवय होती जर भांडण झाली असतील तर खूप फोन करत बसण्याची आणि अजून ते भांडण वाढवण्याची. तिने सचिनला एक घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली, तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंकाळी आईकून. तो हि घाबरला होता आणि तिला विचारात होता.... "अग सवी काय झालाय, तुला बर नाही वाटत आहे का? काही खराब स्वप्न पडल का? अग शोना बोलना....काय झाल? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी.""हे घे पाणी, पी. आता संग काय झाल?" मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तुही नको माझ्याशी वाद घालू, आणि कधी झालाच ना एखाद भांडण तर त्या वेळी आपण ते फोन वर अजिबात नाही बोलायचं, खरतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालाच तर. सामोरा समोर बसून आपण भांडण मिटवू....i love u मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा" असे बोलत तिने पूर्णस्वप्न सांगितले सचिनला "i love u tooo .......मी राहु शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय...बावळट कुठली."