आजपर्यंत प्रेमात असं कधीच घडलं नसेल,
इतकं कुणी स्वतःला कधी छळल नसेल,
रात्र रात्र स्वतःची झोप उडवली नसेल,
इतकं प्रेम करूनही कुणी जळत राहील नसेल,
तुझ नि माझ प्रिये हे एकमेव प्रेम असेल,
ज्या प्रेमाला वासनेची किनारही नसेल,
इतकं वेड लागूनही कुणी अंतर ठेवलं नसेल,
इतकं खर प्रेम कुणी अनुभवलं नसेल,
नसानसात कुणाच्याही प्रेम वाहील नसेल,
आपलं प्रेम जगावेगळ हे जन्माजान्मच नात असेल..
*****N*$******
No comments:
Post a Comment