सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड बरोबर बोलतय तरी कोण अलीकडे तिचा सारखा च एंगेज लागतोय फोन न्हवत होत बोलन चालन खुप त्रास व्हायचा दोन दोन दिवस आमच्या मधे अबोलाच असायचा म्हणूनच तिला घेउन दिला .... नोकियाचा फोन सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड बरोबर बोलतय तरी कोण मी जरा विचारल तर रुसूनच बसते दोन दोन दिवस माझ्या शी बोलनच बंद करते म्हणते कशी कस्टमर केअर चा आला होता फोन खरच का हो तिला ऐकवत असतील रिंग टोन .सांगा ना माझ्या गर्ल फ्रेण्ड बरोबर बोलतय तरी कोण पहिल फ़क्त माझ्या नंबर शिवाय कोणाचाच नंबर सेव न्हवता मेसेज चा तर तिथे आता पताच न्हवता आता तर मेमरी फुल होऊंन सिम कार्ड पण भरलेत दोन सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड ला मेसेज पाठवतय तरी कोंन अहो प्रतेक महिन्याच बिल मीच भरतोय जिवाला काहीच नाही खात पण तिचे लाड पुरवतोय तिच्या सुखासाठी मी काढलाय आय सी आय सी आय बँकेचा लोन अलीकडे मला दिसतोय खुप ड़ेंजेर झोन सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड सोबत बोल तय तरी कोंन अलीकडे तिचा सारखाच एंगेज लागतोय फोन अहो एंगेज लागतोय फोन.................
No comments:
Post a Comment